![The Kcraft](/img/default-banner.jpg)
- 200
- 5 768 022
The Kcraft
India
Приєднався 17 тра 2019
We at The Kcraft will explore and celebrate the world of entertainment through out of the box interviews.
Subscribe and ring the bell to be notified whenever we upload a video!
If you've liked any of our videos, share your feedback in the comments!
Don't forget to spread the word by sharing our videos!
The Kcraft: The home and a one-stop destination for 'Audiences'!

Shwas | Flashback Teaser | Arun Nalavade | Ashwin Chitale | The Kcraft | Qench Studioz
फ्लॅशबॅक टिझरविषयी :
श्वास (२००४), मराठी चित्रपट सृष्टीत स्थित्यंतर घडवणारा एक महत्वाचा चित्रपट म्हणून हा चित्रपट ओळखला जातो. 'श्यामची आई' या चित्रपटानंतर तब्बल ५० वर्षांनी सुवर्णकमळ मिळवत भारतातर्फे थेट ऑस्करच्या शर्यतीत अधिकृत प्रवेश करणारा चित्रपट म्हणूनही या चित्रपटाने १८ वर्षांपूर्वी मराठीसह जगभरातील रसिकांचे लक्ष वेधून घेतले होते. आज जवळपास दोन दशकांनंतर आम्ही या चित्रपटाच्या मोजक्या कलाकार आणि तंत्रज्ञांसोबत गप्पा मारल्या.
या गप्पांचा संपूर्ण भाग आम्ही याआधीच आपल्या भेटीस आणला होता. आज पुन्हा एकदा मागे वळून बघताना या गप्पांदरम्यानचे काही मोजके क्षण पुन्हा अनुभवण्यासाठी आम्ही आपल्या भेटीस आणले आहेत. हा #FlashbackTeaser नक्की पाहा आणि गप्पांचा पूर्ण एपिसोड तुम्ही पाहिला नसेल तर खालील लिंकवर क्लिक करून तो भागही नक्की बघा. आपल्या प्रतिक्रियांची आम्हाला प्रतीक्षा राहील.
गप्पांचा संपूर्ण भाग पाहण्यासाठी येथे क्लिक करा. ua-cam.com/video/VgsJTTw9OUA/v-deo.htmlsi=jR3JfF2yo0VJyowj
सहभाग :
अरुण नलावडे (निर्माता, अभिनेता)
अश्विन चितळे (अभिनेता)
नितीन पवार (कार्यकारी निर्माता)
राजन चेऊलकर (निर्माता)
सूत्रसंचालक : प्रसाद भारदे
संकल्पना, दिग्दर्शन : अमोघ पोंक्षे
प्रस्तुती सौजन्य : अवधूत अशोक हेंबाडे (क्वेन्च स्टुडिओज प्रा. लि.)
विशेष आभार : सौरभ गोखले, अभिजीत खांडकेकर, रोहन मापुस्कर
आर्ट आणि स्पेस स्टायलिंग : तन्वी पाटील
आर्ट असिस्टंट : रवींद्र साळवे
छायाचित्रण : चिन्मय चव्हाण, राहुल चव्हाण, हिमांशू नारकर
कॅमेरा आणि साहित्य : एच. एस. मिडीया अँड फिल्मस्
लाईट्स आणि ग्रिप्स : जे. ए. सिनेलाईट्स
रंगभूषा : प्रकाश जवळकर, ओमकार चंद
केशभूषा : सुप्रिया तांबे
संकलन : सुमंत वैद्य
पार्श्वगायन : नेहा सिन्हा
ऑन लोकेशन आर्टिस्ट कॉर्डीनेटर : रेवती पोंक्षे
गॅफर : प्रवीण भुजबळ, नंदू खंदारे, सिताराम काटकर
बेस्ट बॉईज : अलीम, अफझल
लोकेशन अपकिप : निलेश, सुशील, विनोद
लोकेशन इनचार्ज : आमिर काप, प्रवीण भुजबळ
स्नॅक्स आणि भोजन व्यवस्था : मुंबादेवी, लोअर परळ
प्रकाश उपहारगृह, दादर
फूड ऑल
मेनलॅन्ड चायना, पॅलेडियम, लोअर परळ
थिओब्रोमा
लोकेशन सौजन्य : क्वेन्च स्टुडिओज प्रा. लि. (Qench Studioz Private Limited)
प्रस्तुती : द क्राफ्ट आणि क्वेन्च स्टुडिओज प्रा. लि.
________________________________________
खालील लिंक्सवर क्लिक करून तुम्ही धमाल गप्पांचे आणखी एपिसोड्स पाहू शकता.
१. दामिनी (मालिका) - ua-cam.com/video/Jpx00zbu_RQ/v-deo.htmlsi=h1kjO3vmbaCu7VCN
२. एका लग्नाची दुसरी गोष्ट (भाग १) - ua-cam.com/video/NGMJ936lWoo/v-deo.htmlsi=PejYL2CPBaewsfkf
३. आभाळमाया - ua-cam.com/video/OjwiBHP6ECg/v-deo.htmlsi=tERxA9tEyB0F9F2J
४. प्रपंच - ua-cam.com/video/09WVbZof57M/v-deo.htmlsi=T3K6vhZCbBW8auV8
५. दिल दोस्ती दुनियादारी - ua-cam.com/video/4UlIMomaFdI/v-deo.htmlsi=3Kf_VeZYqKWpYGAg
६. श्रीयुत गंगाधर टिपरे - ua-cam.com/video/yPbTs7uHFNE/v-deo.htmlsi=tmM2QBFZ6_KowoOp
७. या सुखांनो या - ua-cam.com/video/2__9wf6CA-s/v-deo.htmlsi=ssWRP2QbAjZLExzh
८. माझिया प्रियाला प्रीत कळेना - ua-cam.com/video/vwaksQ87GQk/v-deo.htmlsi=hFtrx6RVNDbbrXR3
९. अवंतिका (भाग १) - ua-cam.com/video/JxAvTMg8Lwg/v-deo.htmlsi=Lwjdj8xna8yoZXdM
१०. अग्निहोत्र - ua-cam.com/video/NoYePg4cPV0/v-deo.htmlsi=J-bAEunshsPn0Uyb
११. वादळवाट - ua-cam.com/video/4M_W1t2y63U/v-deo.htmlsi=3gziIjyN5Cf8DuOI
१२. जुळून येती रेशीमगाठी (भाग १) - ua-cam.com/video/VUqmGBLuMXY/v-deo.htmlsi=dcvgHv_fEEThzH9Q
१३. उंच माझा झोका - ua-cam.com/video/hisgT7l-ZvI/v-deo.htmlsi=yMLmGd2Zon4eyQmE
१४. माहेरची साडी (चित्रपट) - ua-cam.com/video/JeRe7m-g40c/v-deo.htmlsi=_T1vqafc076AobTG
१५. का रे दुरावा (भाग १) - ua-cam.com/video/Qn3H6BZ38iE/v-deo.htmlsi=1GWBK-2LKnTNaqoU
१६. झोका (२००१) - ua-cam.com/video/6smZHYpRBnw/v-deo.htmlsi=OGUk2T3FPhQs8-YV
१७. होणार सून मी ह्या घरची - ua-cam.com/video/epHf_ceb1qQ/v-deo.htmlsi=JGnanYSBTBkJVVUh
१८. हरिश्चंद्राची फॅक्टरी (चित्रपट) - ua-cam.com/video/d3tKgXG-F2c/v-deo.htmlsi=TSFFZbdCfq3AWQD3
________________________________________________________
आमच्या अधिक उपक्रमांविषयी माहिती घेण्यासाठी आणि आमच्याशी जोडले जाण्यासाठी कृपया या क्रमांकावर संपर्क साधा. (+९१) ९३२६१४५४६२
#shwas #indianfilm #marathifilm #arunnalavade #ashwinchitale #sandeepkulkarni #amrutasubhash #sandeepsawant #nirajapatwardhan #sanjaymemane #madhavigharpure #nationalawardwinner #nationalawardee #oscarawards #oscar #thekcraft #qench #roundtabletalk #mumbai #pune #kokan #oscarredcarpet #bestchildartist #awards #boxoffice #cancer #emotionalfilm

Переглядів: 310
Відео
Bhatkanti (Reunion) | Classics | Ep 21 | Milind Gunaji | ABH Developers | The Kcraft
Переглядів 5 тис.21 день тому
सदर भागाविषयी : भटकंती मालिकेचं नाव घेतलं की आठवतात महाराष्ट्राचं वैभव असलेली, पर्यटकांना खुणावणारी असंख्य पर्यटन स्थळं आणि त्यांची माहिती एका अनोख्या शैलीत प्रेक्षकांपर्यंत पोचवणारा मिलिंद गुणाजी यांचा चेहरा ! मराठी मालिका विश्वातील हे अनोखं 'नॉन फिक्शन' समीकरण आजही लोकांच्या मनात घर करून आहे. चला यंदाच्या पावसाळ्यात आठवणींच्या या राज्यात 'भटकंती' करूया! टिम भटकंती सोबतचा गप्पांचा हा विशेष भाग...
Bhatkanti | Dialogue Teaser | Ep 21 | Classics | Milind Gunaji | ABH Developers | The Kcraft
Переглядів 1,3 тис.21 день тому
Bhatkanti | Dialogue Teaser | Ep 21 | Classics | Milind Gunaji | ABH Developers | The Kcraft
Bhatkanti | Musical Teaser | Ep 21 | Classics | Milind Gunaji | ABH Developers | The Kcraft
Переглядів 81528 днів тому
म्युजिकल टिझरविषयी : भटकंती मालिकेचं नाव घेतलं की आठवतात महाराष्ट्राचं वैभव असलेली, पर्यटकांना खुणावणारी असंख्य पर्यटन स्थळं आणि त्यांची माहिती एका अनोख्या शैलीत प्रेक्षकांपर्यंत पोचवणारा मिलिंद गुणाजी यांचा चेहरा ! मराठी मालिका विश्वातील हे अनोखं 'नॉन फिक्शन' समीकरण आजही लोकांच्या मनात घर करून आहे. चला यंदाच्या पावसाळ्यात आठवणींच्या या राज्यात 'भटकंती' करूया! टिम भटकंती सोबतचा गप्पांचा हा विशे...
Balgandharva | Celebrating 12 Years | Classics | Ep 20 | Subodh B | ABH Developers | The Kcraft
Переглядів 15 тис.Місяць тому
सदर भागाविषयी : १२ वर्षांपूर्वी 'बालगंधर्व' चित्रपटाच्या रूपात मराठी चित्रपटसृष्टीला एक सुरेल स्वप्न स्वप्न पडलं होतं. आज याच चित्रपटातील मोजक्या कलाकार आणि तंत्रज्ञांना आम्ही एकाच मंचावर घेऊन आलो आहोत धमाल गप्पा मारायला! ए.बी.एच. डेव्हलपर्स आणि द क्राफ्ट प्रस्तुत क्लासिक्स या सेगमेंटच्या नव्या भागात बालगंधर्व चित्रपटाच्या आठवणी काढत सुरेल गप्पा तर रंगल्याच पण सोबतच निर्माते आणि कला दिग्दर्शक न...
Balgandharva | Dialogue Teaser | Ep 20 | Classics | Subodh B | Ravi J | ABH Developers
Переглядів 3,5 тис.Місяць тому
Balgandharva | Dialogue Teaser | Ep 20 | Classics | Subodh B | Ravi J | ABH Developers
Balgandharva | Musical Teaser | Ep 20 | Classics | Subodh B | Ravi J | ABH Developers | The Kcraft
Переглядів 1,4 тис.Місяць тому
Balgandharva | Musical Teaser | Ep 20 | Classics | Subodh B | Ravi J | ABH Developers | The Kcraft
Damini (Reunion) | Celebrating 27 Years | Classics | Ep 19 | ABH Developers | @thekcraft
Переглядів 19 тис.Місяць тому
Damini (Reunion) | Celebrating 27 Years | Classics | Ep 19 | ABH Developers | @thekcraft
Damini | Dialogue Teaser | Ep 19 | Classics | Doordarshan Sahyadri | ABH Developers | The Kcraft
Переглядів 12 тис.Місяць тому
Damini | Dialogue Teaser | Ep 19 | Classics | Doordarshan Sahyadri | ABH Developers | The Kcraft
Damini | Musical Teaser | Ep 19 | Classics | Doordarshan Sahyadri | ABH Developers | The Kcraft
Переглядів 2,6 тис.Місяць тому
Damini | Musical Teaser | Ep 19 | Classics | Doordarshan Sahyadri | ABH Developers | The Kcraft
Eka Lagnachi Dusri Goshta | Classics | Ep 18 | Part 2 | Finale | Zee Marathi | @thekcraft
Переглядів 21 тис.2 місяці тому
Eka Lagnachi Dusri Goshta | Classics | Ep 18 | Part 2 | Finale | Zee Marathi | @thekcraft
Eka Lagnachi Dusri Goshta | Classics | Ep 18 | Part 1 | Premier | Zee Marathi | @thekcraft
Переглядів 38 тис.3 місяці тому
Eka Lagnachi Dusri Goshta | Classics | Ep 18 | Part 1 | Premier | Zee Marathi | @thekcraft
Eka Lagnachi Dusri Goshta | Dialogue Teaser | Ep 18 | Classics | Ghana's Bachelor Party 2.0
Переглядів 26 тис.3 місяці тому
Eka Lagnachi Dusri Goshta | Dialogue Teaser | Ep 18 | Classics | Ghana's Bachelor Party 2.0
Eka Lagnachi Dusri Goshta | Musical Teaser | Ep 18 | Classics | Ghana's Bachelor Party 2.0
Переглядів 2,2 тис.3 місяці тому
Eka Lagnachi Dusri Goshta | Musical Teaser | Ep 18 | Classics | Ghana's Bachelor Party 2.0
How story mounting happens in #dailysoap ? | Uncut | Epiosde 7 | ft. Abhijeet Khandkekar
Переглядів 8745 місяців тому
How story mounting happens in #dailysoap ? | Uncut | Epiosde 7 | ft. Abhijeet Khandkekar
Ka Re Durava | Classics | Ep 17 | Part 2 | Zee Marathi | @thekcraft | Suyash T | Suruchi A
Переглядів 4,8 тис.6 місяців тому
Ka Re Durava | Classics | Ep 17 | Part 2 | Zee Marathi | @thekcraft | Suyash T | Suruchi A
Ka Re Durava | Classics | Ep 17 | Part 1 | Zee Marathi | @thekcraft | Suyash T | Suruchi A
Переглядів 15 тис.6 місяців тому
Ka Re Durava | Classics | Ep 17 | Part 1 | Zee Marathi | @thekcraft | Suyash T | Suruchi A
Ka Re Durava | Dialogue Teaser | Ep 17 | Classics | Zee Marathi | @thekcraft
Переглядів 3,3 тис.6 місяців тому
Ka Re Durava | Dialogue Teaser | Ep 17 | Classics | Zee Marathi | @thekcraft
Ka Re Durava | Musical Teaser | Ep 17 | Classics | Zee Marathi | @thekcraft | Suyash T | Suruchi A
Переглядів 2,3 тис.7 місяців тому
Ka Re Durava | Musical Teaser | Ep 17 | Classics | Zee Marathi | @thekcraft | Suyash T | Suruchi A
Zoka | Classics | Ep 16 | @thekcraft | E TV Marathi | Sunil Barve | Shweta Shinde | Pratima Kulkarni
Переглядів 6 тис.7 місяців тому
Zoka | Classics | Ep 16 | @thekcraft | E TV Marathi | Sunil Barve | Shweta Shinde | Pratima Kulkarni
Zoka (2001) | Dialogue Teaser | Ep 16 | Classics | E TV Marathi | @thekcraft
Переглядів 1,3 тис.7 місяців тому
Zoka (2001) | Dialogue Teaser | Ep 16 | Classics | E TV Marathi | @thekcraft
Zoka (2001) | Musical Teaser | Ep 16 | Classics | E TV Marathi | Colors Marathi | @thekcraft
Переглядів 1,6 тис.7 місяців тому
Zoka (2001) | Musical Teaser | Ep 16 | Classics | E TV Marathi | Colors Marathi | @thekcraft
Julun Yeti Reshimgathi | Classics | Ep 15 | Part 2 | Finale | Zee Marathi | @thekcraft
Переглядів 100 тис.8 місяців тому
Julun Yeti Reshimgathi | Classics | Ep 15 | Part 2 | Finale | Zee Marathi | @thekcraft
Julun Yeti Reshimgathi | Classics | Ep 15 | Part 1 | Premier | Zee Marathi | @thekcraft
Переглядів 257 тис.8 місяців тому
Julun Yeti Reshimgathi | Classics | Ep 15 | Part 1 | Premier | Zee Marathi | @thekcraft
Julun Yeti Reshimgathi | Dialogue Teaser | Ep 15 | Classics | Zee Marathi | @thekcraft
Переглядів 90 тис.8 місяців тому
Julun Yeti Reshimgathi | Dialogue Teaser | Ep 15 | Classics | Zee Marathi | @thekcraft
Julun Yeti Reshimgathi | Musical Teaser | Ep 15 | Classics | Zee Marathi | The Kcraft
Переглядів 11 тис.8 місяців тому
Julun Yeti Reshimgathi | Musical Teaser | Ep 15 | Classics | Zee Marathi | The Kcraft
Shriyut Gangadhar Tipre | Uncut | Ep 6 | Family Reacts on YouTube Comments
Переглядів 1,4 тис.8 місяців тому
Shriyut Gangadhar Tipre | Uncut | Ep 6 | Family Reacts on UA-cam Comments
Ft. Abhijeet & Sukhada Khandkekar | Power Couple | Episode 1 | Full Episode
Переглядів 14 тис.8 місяців тому
Ft. Abhijeet & Sukhada Khandkekar | Power Couple | Episode 1 | Full Episode
Ft. Abhijeet & Sukhada Khandkekar | Power Couple | Dialogue Teaser
Переглядів 8999 місяців тому
Ft. Abhijeet & Sukhada Khandkekar | Power Couple | Dialogue Teaser
Dil Dosti Duniyadari | Uncut | Ep 5 | Amey Wagh | Swanandi Tikekar | Suvrat Joshi | Puja Thombare
Переглядів 3,3 тис.9 місяців тому
Dil Dosti Duniyadari | Uncut | Ep 5 | Amey Wagh | Swanandi Tikekar | Suvrat Joshi | Puja Thombare
संजय मोने यांचे बोलणे ऐकून हसून हसून पुरेवाट झाली. स्पष्ट बोलतात. हा एपिसोड मस्तच झाला.
Kulvadhu serials chya actors na invite kara
आता पर्यंत चि सर्वात सुंदर सिरियल परिवार कसे असते प्रत्येका चा स्वभाव कसा असतो मी महाराष्ट्रात राहत नाही पन हि पहिली सिरियल आह़े कि ही मी दुसर्यांदा परत यू ट्यूब वर पाहत आहेत शरद पोंक्षे, मणी. सर्वांचेच अभिनय खुप सुंदर खुप सुंदर मराठी भाषा चि मांडणी अग्निहोत्र मालिका मध्ये एक सांगित चि एक थीम आहे ती थीम मी आज आज एक मालिका मध्ये वापरली जात आहे मी आजच. एकली ठरलं तर मग. त्याच्यात
कधी सुरू होणार आहे जुळून येती रेशीमगाठी मालिका
खूप छान
तशी सासू पण आसायला हवी प्रत्येक घरात .... सगळे खरंच खूप छान काम केलं सीरियल मध्ये.
Where can I get to see all episodes after 150 on UA-cam of Eka Lagnachi Dusri Ghosta....
Thank you so much The Kcraft tyana anlya badal. Mi 2nd std madhe astana hi malika lagaychi. Ata engineering third year la ahe. Current life n environment hectic zalela, recently parat suru keli hi serial baghayla youtube var ani mast vatt ata, childhood vibes yetat hotat ani bharpur maja yete baghtana. Sampurn team sobat cha bhaag baghayla nakki avdel❤️😊
please make a episode on National Award Winning JOGWA 2009. outstanding team, Outstanding Music, Outstanding Script
Second part gheun ya ya serial cha same casting
अप्रतिम भाग झाला...खूपच कमाल
Mi tar aj pan pahato
The one and only serial. Khupch sundar apratim..
खूप छान
गप्पांचा संपूर्ण एपिसोड पाहिलात का?
खुप खुप छान होता चित्रपट
आणि हा गप्पांचा एपिसोड आवडला का?
❤❤
❤️
संगीतकारांना पण श्रेय द्या. खूप छान संगीत आहे.
खरंय....संगीतकार निलेश मोहरीर यांचं संगीत होतं या शीर्षक गीताला !!!
Remake to Damini serial plzzz
Everyone is expecting the same. We hope you liked this chat episode. Check out our other chat episodes as well.
चार दिवस सासूचे मालिकेच्या टीमला पण बोलवा plz
आमचे यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
Garava kade majha ek mitra hota `Pamya` to baghayacha 3d❤❤😂
गाव शहर सगळीकडेच ही मालिका पाहिली जायची हे मात्र खरं आहे.
Mi 9th madhe astana hi maalika baghayche ani hya maalikene mazya youthful days madhe ek khup sundar impact nirmaan kela aahe. Ya maalikene mala imperfect asla tari kahi harkat nahi asa shikavla je khup mahatwacha aahe karan aajchya jagat apan fakta perfection seek karto ani kuthetari swatahala harawto. Pan theherav mahatwacha ahe he Sujay ani Nikam aajincha bolna mala nehmi athavta ani perfection peksha happiness is goal ya opinion ne mi life jagte. D3 is in my veins and will always be! It'll be heavenly if Dil Dosti Duniyadari comes back!❤ Ani dhanyavaad ya interview nimitta mala maze favorite kalakaar punha pahayla milale!☺️❤
किती सुंदर आठवणी सांगितल्या आहेत तुम्ही !!!
ही मालिका अगोदर नानांची आठवण करून देते .मला अजूनही प्रश्न पडतो की अशी वक्ती वास्तवात असेल का ,मला लिखिकेला विचारायचे आहे त्यांनी कुणाला समोर ठेऊन हे पात्र लिहिलं. माझं सर्वात जास्त आवडीच पात्र आहे उत्तराची अपेक्षा
लेखिका अरुणा ताई तुमची ही comment वाचून नक्की उत्तर देतील असा आम्हाला विश्वास आहे.
Maza nirop tyana nakki dya
👏🏻👍🏻👌🏻🙏🏻
गप्पांचा हा एपिसोड आवडला ना?
I also love it ❤my dream will me and my future husband watch it also together ❤
We hope you have watched both the chat episodes.
Hinar su me hya gharchi hys serial madhalya sunecha sadha ullekhhi nahi farach krutaghna pana watala ha. Tejashri to dua hoti serial cha jine tya gharat nandun dakhavle ani konich sadha tiche abhar suddha manle nahit. Krutaghna
78 episode lavend ha khul changla nirnay hota ata Halli chi serial varshanuvarshe chaltat khul bore hotat
खरंय !!!!
Part 2 यायला पाहिजे
अगदी खरंय !!!
मला वाटते ही मालिका पुन्हा सुरू करावी
ही. मालिका परत चालू करा
Amogh aani prasad dada please tai na part 2.0 barobar juna part pan parat anaycha prayatn kara 😊
Damini che episode youtube war taka kinva punha durdarshan war chalu kara vinanti aahe
Mi shahlet astana aikaycho he serial cha gaan ❤❤
मी दरवर्षी बघते सगळे एपीसोड. झी फाईव वर !!
Alka kubal hya 90s madhil khup successful actress ahet... tya kharch khup talented ahet.... too happy for this interview❤❤❤
Nice
संदीप सावंत?
आम्ही संदीपजींशी संपर्क साधला होता मात्र काही खाजगी कारणामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत.
नितिन देसाई बद्दल एवढं बोलत आहेत पण मग त्यांच्या वाईट वेळेत किंवा जे काही अडचणी असतील त्यावेळी कुणी नाही आले समोर किंवा ते गेले त्यावेळी ही म्हणावं इतके कुणी नाही आले असो, कदचित आले असतील समोर नसावेत आले,
तुम्ही काय, आम्ही काय...आपण सर्वच पडद्याबाहेरचे लोक आहोत. कोणी कोणाला कशी कधी आणि केवढी मदत केली याबद्दल जोपर्यंत पडद्यावरचे किंवा पडद्यामागील लोक स्वतःहून भाष्य करत नाहीत तोपर्यंत आपण अशा गोष्टींवर अर्धवट माहितीच्या जोरावर प्रतिक्रिया देणं आम्हाला योग्य वाटत नाही. पण तरीही आपल्याला व्यक्त व्हायचं स्वातंत्र्य असल्याने आपण व्यक्त होऊच शकता.
मला तर खुप आवडतो हा चित्रपट ❤❤❤❤
आम्हालाही !!!
Style of Disha Patni is best 👍
Varshatun ekada tari ya malikeche khup sare episod baghave lagatat mala😊😊
147 nantarche episodes taka aadhi,ardhavat sodu naka
Khrch khup sundar serial hoti! One of the best serial!❤
खरंय !!! गप्पांचा एपिसोड आवडला का?
atachya toxic ani atyant faltu serialchya kalat ashi serial punha navyane suru karavi ji bghatana tyat aplyala majahi yeil ani tya majet algad kahitri changl shikvun jail, he malika punha suru karavi,jya dadar station vr hi malika sampli tithunch pudhe continue karavi😃😃
Hi malika khup changali hoti
गप्पांचे दोन्ही भाग आवडले का तुम्हाला?
प्राजक्ताला आताही रड्डू येते आहे. इतकी प्रगल्भ अभिनेत्री पण स्वतःची भावना लपून शकत नाही. खूप गदगदली आहे . कलाकार मनात नसलेली भावना दाखवतात अभिनय व करून व आम्ही सामान्य लोक ही अभिनय करतो पण बरेच वेळ मनातल्या भावना लपवतो
मनातल्या भावना न दाबता व्यक्त झालात त्याबद्दल आभार !!! गप्पांचे दोन्ही भाग आवडले ना?
दोन्ही एपिसोड पुन्हा बघितले व खूप एन्जॉय केले. खूप खूप धन्यवाद
कौतुकाबद्दल मनापासून आभार !!!!
Take interview of freshers serial team
नक्की ! पण बालगंधर्व चित्रपटाच्या टिमसोबतचा हा गप्पांचा एपिसोड पाहिलात का?
खरंच... खूप मस्त वाटल हा interview पाहून......खूप खूप miss kartey hi serial.... & shiryala khup khup miss kel hya interview madhye..... Pls punha ekda hya sarvancha interview ghya & tyaveli shiryala nkki bolva.... Pls hi mazi request ahe.......❤️❤️❤️❤️❤️
कौतुकाबद्दल आभार !!! मागील वेळेसही आम्ही शिऱ्या अर्थात अभिनेता विकास कदम यांना आमंत्रित केलं होतं पण व्यस्ततेमुळे ते उपस्थित राहू शकले नव्हते.
अलका कुबल उषा नाडकर्णी यांना एकत्र बघून खूप बरं वाटलं
आभार !!!!
Eka lagnachi dusri gosht che 148 to 192 che episodes taka na ,ardhavat ka thevlay,aata tr interesting aahe Ghana radha che ky hote pudhe plz episodes taka😊